Amruta Fadnavis Issues Legal Notice To Nawab Malik: \'माफी मागा नाहीतर..\' अमृता फडणवीसांची नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस
2021-11-11
2
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.कुटुंबाचे नाव बदनाम केल्याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी मलिक यांना ही नोटीस पाठवली आहे.